खडकी कन्टोन्मेन्ट बोर्ड हद्दीत रेलवे स्टेशन ते खडकी पोलिस स्टेशन भागात नागरिकांना आपला जीव रोज धोक्यात घालावा लगतो. या मार्गावरील ड्रेनेजचे जाकण अनेक दिवसांपासून तुटले आहे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुमारे आठ ते दहा वर्षे सुरू आहे. दुभाजकासाठी जागा सोडली आहे, पण काम पुढे केलेच नाही. यामुळे गाड्यांचा अपघात होतो आहे.
खडकी रस्ता नुतनीकरणाचे काम रखडले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Feb 2019, 5:41 am