डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, लालबाग सिग्नलजवळील महमदी बिल्डिंगसमोरील फुटपाथवर दोन तीन ठिकाणी लाद्यांचे काम जवळपास महिन्याभरापासून अर्धवट स्थितीत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना फुटपाथवरून चालताना प्रचंड त्रास होतो. कृपया संबंधितांनी लक्ष घालून ताबडतोब काम पूर्ण करावे.
लाद्या बसवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 May 2019, 5:42 am