उन्हाळ्याच्या सुट्यांमधे मामाच्या गावी मिळालेला माझा हा परी फ्रॉक. अतिशय आवडला म्हणून आईने बघताच क्षणी विकत घेतला. पण घरी आल्या वर समझले की थोडा टोचतोय आणि परत करावा लागेल मग तो असाच का परत करावा? म्हणून मावशी ने शककल लढवून त्या फ्रॉक मधले फ़ोटो काढून मगच तो परत केला...
lahan pan dega deva
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Nov 2017, 5:41 am