चुनाभट्टी वार्ड नंबर १७१ मधील शनि मंदिर समोरील शाळा(म्युनिसिपल)जूनी धोकादायक अवस्थेत असल्याने प्रशासनाने तोडली. त्याचे तोडलेले ढिगरे शेजारील चाळीच्या ड्रेनेज लाइनवर पडलेले आहेत ते अद्याप तेथेच ठेवल्याने ड्रेनेज लाइन सातत्याने चोकअप होत आहे. संबंधित अधिकारी याकडे लक्ष्य देतील का?
ढिगारे उचला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jul 2019, 5:41 am