लादया निघाल्या वाद्रे पूर्व,रेल्वे स्थानका पासून सुरू होणारे स्कायवॉक ते कलानगर दरम्यान लादया तुटल्याने पादचारी याना येथून येजा करताना फारच त्रासदायक होते. या स्कायवॉक वरून अनेक जण रहदारी करीत आहे.आणि सदर स्कायवॉक जीर्ण झाले आहे. अशा वेळी त्याची दुरूस्ती होणे आवश्यक आहे. लादया लवकर बसवून त्रास मुक्त करावे.
लादया निघाल्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Mar 2018, 5:30 am