पदपथ दुरुस्त कराचेंबूर : रेल्वे स्थानक पश्चिम पादचारी पूल आणि तिकीट खिडकी जवळ असलेल्या पदपथावरील पेव्हर ब्लॉक निघून गेल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचते. पेव्हर ब्लांक निखळल्याने पाय लचकून अपघात होण्याची शक्यता असल्याने संबंधित प्रशासनाने तातडीने पदपथ दुरुस्त करावा. - मल्हारी घाडगे
दुरुस्ती करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jul 2019, 5:43 am