मरिन ड्राइव्ह : मरिन ड्राइव्ह येथे तारापोरवाला मत्स्यालयासमोरील चौपाटीला ऐतिहासिक वारसा लाभलेले प्रवेशद्वारा सारखे दिसणारे दोन प्राचीन स्तंभ आहेत. देश विदेशातील हजारो पर्यटक भेट देत असलेल्या मरिन ड्राइव्हच्या या दगडी स्तंभाखाली तुटक्या बादल्या, दोऱ्या, जाळे, खोके इ. जुनाट सामान मांडलेले आहे त्यामुळे याचे मूळ सौंदर्य हरवत चालले आहे. हे सामान हटवून या दगडी स्तंभांची ऐतिहासिक पार्श्वभूमी बद्दल माहिती फलक लावल्यास माहिती मिळण्यास मदत होईल.- रिना माहिंडकर
सौंदर्य हरविले
Maharashtra Times 6 Jun 2016, 10:30 am