मरिन ड्राइव्हः मरिन ड्राइव्ह प्रवेशद्वाराच्या प्राचीन स्तंभाखाली तुटक्या बादल्या, दोऱ्या, जाळे, खोके हे जुनाट सामान हलविण्याबाबत ७ जून रोजीच्या ‘सिटिझन रिपोर्टर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या रिना महिंद्रकर यांच्या तक्रारीची दखल महापालिकेने घेतली आहे. या ऐतिहासिक स्तंभांचे मूळ सौंदर्य जतन करण्यासाठी जुनाट सामान हलविण्यात आले आहे.
प्राचीन स्तंभाखाली जुनाट सामान
Maharashtra Times 9 Jun 2016, 3:47 pm