अ‍ॅपशहर

अखेर रस्ता खड्डेमुक्त झाला

Maharashtra Times 29 Mar 2017, 1:11 pm
गिरगावच्या राजा राममोहन रॉय मार्गावर खोदकामानंतर पडलेल्या खड्ड्यांबाबतचे वृत्त ‘सिटीझन रिपोर्टर’मध्ये २० फेब्रुवारीला प्रसिद्ध झाले होते. संबंधित प्रशासनाने दखल घेऊन रस्त्याचे डांबरीकरण करून तो सपाट केला आहे. त्यामुळे वाहनांना व बस प्रवाशांना होणारा त्रास दूर झाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mata impact
अखेर रस्ता खड्डेमुक्त झाला


- नंदकुमार पांचाळ

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज