नाहर चांदिवली, पवई येथे जैन मंदिर रोडवर मॅनहोल मधून सतत सांडपाणी वाहत आहे़, जवळ असलेल्या ़ृगतिरोधकामुळे हे पाणी तिथेच साठून रहाते़. जरा पाऊस पडला की ही अवस्था नेहमीचीच झाली आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका आहे. तेव्हा पालिका प्रशासनाने त्वरीत तुंबलेले मॅनहोल ची सफाई करावी.
मॅनहोलची सफाई गरजेची
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Jul 2019, 5:47 am