अ‍ॅपशहर

नरेपार्क उद्यान दुर्लक्षित

Maharashtra Times 28 Feb 2017, 10:31 am
परळच्या ‘नरेपार्क’ उद्यानाची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. येथील झोपाळे, घसरगुंड्या, सी- सॉचे फलक, बसण्याची बाकडी मोडून पडलीत. तर दुसरीकडे कचऱ्याचे ढीग साठल्यामुळे संपूर्ण उद्यानात दुर्गंधी पसरली आहे. सदर प्रकरणी एफ साऊथ महानगरपालिका विभागाकडे तक्रार करूनही लक्ष देण्यात आलेले नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम neglected garden
नरेपार्क उद्यान दुर्लक्षित



– गंगाधर हळदणकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज