चेंबूर गोवंडी रोड वर स्वामीमुक्तानंद शाळे समोर असलेले दोन्ही गतिरोधक पावसामुळे वाहुन गेले आहेत सदर रसत्यावर गतिरोधक नसल्याने वाहन चालक वाहने वेगाने चालवतात त्यामुळे शाळेतिल मुलांना जीव मुठित घेवून सदर रसस्ता ओलाडावा लागतो.सदर मार्गावर एखादा अपघात होऊ शकतो.तरि संबधित विभागाने दखल घेवून गतिरोधक दुरुस्त करावा हि विनंती.
गतिरोधकाची दुरावस्था.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Sep 2018, 5:41 am