मालाड पू्र्वेला एका वसाहतीचा इलेक्ट्रीक डीपी बाँक्स मालाड रेल्वे स्थानकातील उत्तर दिशेचे पूल जेथे उतरते, त्या ठिकाणीच्या भिंतीवर बसवण्यात आलेला आहे. मात्र या डीपी पँनेल बाँक्सला झाकण नसल्यामुळे तो सताड उघडा पडलेला आहे. तरी त्वरीत या डीपी पँनेल बाँक्सला झाकण बसवावे
उघडे डीपी बाँक्स
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 May 2017, 5:32 am