दहिसर पश्चिमेला कांदरपाडा विभागातील न्यू हेरिटेज इमारतीच्या गेटजवळ रस्त्यावरील एका विजेच्या खांबाचा डीपी बाक्स उघडाच ठेवण्यात आलेला आहे. येथे लहान मुळे खेळत असतात. त्यापैकी कुणी त्यात हात घातल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. तरी संबंधित प्रशासनाने तातडीने या डीपी बाँक्सवर झाकण बसवावे.- संदीप देवू गावडे
उघडा डीपी बाँक्स
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jul 2017, 5:33 am