अ‍ॅपशहर

मीटर बॉक्स उघडा

Maharashtra Times 20 Feb 2017, 9:11 am
हरकीसनदास रुग्णालयासमोरील ६९, १२६ बस थांब्यावरील विजेच्या मीटर बॉक्सचे झाकण उघडे आहे. त्या बॉक्सचा वापर कबुतरे आश्रयस्थान म्हणून करत आहेत. कबुतरांच्या विष्ठेचा वास, पिसांमुळे प्रवाशांना बसथांब्यावरील आसनावर बसणे त्रासदायक झाले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम open meter box
मीटर बॉक्स उघडा



- नंदकुमार पांचाळ

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज