भांडुप पश्चिम येथील एलबीएस मार्गावरील ड्रीम्स द माॅल च्या समोरील फुथपाथवर गेल्या अनेक महिन्यापासून विधुत केबल(वायर)उघड्या स्थितीत पडलेल्या स्थितीत असल्याने सदर मार्गावर रहदारी करित असलेल्या नागरिकांना भविष्यात जिवीतहानी होण्याची दाट शक्यता असल्याने नागरिकांच्या दैनंदिन सुरक्षेच्या दृष्टीने भांडुपच्या विधुत कंपनीने येथील धोकादायक व उघड्या स्थितीत असलेली केबल(वायर)त्वरीत हटवावी
केबल उघड्यावर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jun 2017, 5:43 am