वीजेचा बाँक्स बंद करागोवंडी : पूर्वे कडील गोवंडी टपाल कार्यालया समोरील पदपथावरील विजेच्या खांबावरील बाँक्स उघडा आहे. या बाँक्समधून विद्यूतप्रवाह सुरु असल्याने यामुळे भविष्यात दुर्घटना घडू शकते. यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन बाँक्स बंद करावा. -श्याम गावडे
विजेचा बाॅक्स उघडा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Apr 2019, 1:16 pm