डोंबिवली : गोपी चित्रपटगृहाजवळ असलेला पदपथ सदानकदा दुकानदारांच्या वस्तूंनी अडवलेला असतो. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणेही मुश्कील होते. यावर कारवाई होत नसल्याने या दुकानदारांचेही आयते फावते आहे. तेव्हा हा पदपथ तातडीने मोकळा करून स्थानिकांना दिलासा द्यावा. हिमांशू चौधरी
पदपथ मोकळा करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Nov 2017, 5:39 am