बस स्टॉपजवळ अवैध पार्किंगमुंबई सेंट्रल येथील रिलायन्स मॉल समोर असलेल्या बेस्ट बसच्या थांब्याभोवती अवैध वाहने उभी केली जातात. यामुळे बस भर रस्त्यावर उभी करावी लागते. तसेच तेथून येणाऱ्या बाईकस्वारांमुळे प्रवाशांना बस मध्य चढणे व उतरणे अवघड झाले आहे. तसेच बसची वाट पाहात रस्त्यावर उभे राहावे लागते. - रश्मी शेट्टी
PARKING chya VILLKHYAT bus Stop
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Dec 2018, 5:34 am