डी विभाग अंतर्गत ग्रॅन्टरोड (पूर्व) विभागातील रुषीमेहता सर्कल जवळ मनपा द्वारे खड्डा खाण्यात आला होता. परंतु तो पंधरा दिवस होऊनही अजून पर्यंत बुजविण्यात आला नाही. यामुळे तेथे भरपूर अपघात होत आहे. तरी मनपाने लवकरात लवकर कारवाई करून खड्डे बुजवण्यात यावा.
रस्त्यावरील खडा बुजवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jan 2021, 5:32 am