अ‍ॅपशहर

घातक पेव्हर ब्लॉक

Maharashtra Times 20 Mar 2017, 12:18 pm
प्लाझा सिनेमाच्या पुढे ८ ते १० दिवसांपूर्वी नवीन पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. परंतु हे पेव्हर ब्लॉक आणि गटाराची झाकणे समपातळीत नाहीत. त्यामुळे अंध व्यक्ती किंवा ज्येष्ठ नागरिक ठेच लागून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम paver block issue
घातक पेव्हर ब्लॉक


-रोहित मालप

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज