अ‍ॅपशहर

पालिकाच करते कचरा

Maharashtra Times 27 Sep 2016, 11:32 am
शिवाजी पार्क : येथील बाळगोविंद दास रोड येथील एका पादचारी मार्गावर मुंबई महानगरपालिकाच कचरा टाकत आहे. जुना, गंजलेला एक कचऱ्याचा डबा बरेच दिवसांपासून महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आणून टाकला आहे. तक्रार करूनही हा कचरा उचलला जात नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pay attention
पालिकाच करते कचरा



-अजित महादेवकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज