चिंचपोकळी : येथील विष्णू गणेश पिंगळे मार्गावरील सिद्धिविनायक वास्तू या इमारतीमध्ये ओला आणि सुका कचरा जमा करून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे घाणीचे, परिणामी डासांचे साम्राज्य वाढले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिकेने तत्काळ लक्ष घालावे.- प्रकाश जाधव
कचरा उचला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Dec 2019, 5:47 am