कचरा हटवाकुलाबा येथील नाथालाल पारीख मार्गावरील, दीपक सूर्यकांत जोग चौकातील महापालिका गार्डनमध्ये झाडांच्या फांद्याच्या कचऱ्याचे ढीग साचले आहे. पालिकेच्या मैदानात मच्छर डास आणि उंदीर ही खूप झाले आहेत. कचरा साचल्याने डेंगू सारखे रोग पसरण्याची भीती आहे. याकडे तातडीने लक्ष द्यावे.-संतोष पवार
झाडांच्या फांद्या व कचऱ्याचा ढीग उचला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Nov 2020, 5:32 am