दहिसर(पुर्व) येथील आनंद नगर परिसरातील नरवीर तानाजी मालुसरे मार्गावरील बाँबी पाठक एव्येन्यु इमारतीच्या प्रवेशद्वाराबाहेरील पदपथावर कचरा टाकण्यात येत असल्याने डुकरांचे वास्तव्य वाढून परिसरात दुर्गंधी पसरत आहे.पदपथ स्वच्छ करावा. श्री. शिवदास शिरोडकर, लालबाग, मुंबई -४०००१२.
पदपथावरील कचर्यामुळे डुकरांचे वास्तव्य.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Mar 2021, 5:33 am