अ‍ॅपशहर

डबे जागेवर ठेवा

Maharashtra Times 19 May 2017, 2:25 pm
पश्चिमेकडे लालबहादूर शास्त्री मार्गावरील ए.पी.आय. बस स्टॉपजवळ ओला व सुका कचरा असे वर्गीकरण केलेले कचऱ्याचे डबे ठेवलेले आहेत. येथील रस्त्याचे रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र ठेकेदारने तेथील कचऱ्याचे डबे परत योग्य ठिकाणी ठेवलेले नाहीत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम place the dustbin properly
डबे जागेवर ठेवा


- नंदकिशोर फोपळे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज