माहिम पश्चिम येथील शितलादेवी टेंपल रोडवर, परेरा चाळीच्या समोरील फुटपाथवर गटार चेंबरचे झाकण तुटलेले असून ते फुटपाथच्या वरखाली आहे. त्यामुळे त्यात पडून पादचाऱ्यांना दुखापत होऊ शकते, तरी महानगरपालिकेने त्वरित दुरूस्ती करणे गरजेचे आहे. नंदा जोशी, गट प्रमुख शिवसेना माहिम शाखा.
गटार चेंबरची दुर्दशा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Jul 2019, 5:44 am