अनधिकृत पोस्टर बाजीदादर – प्रितम हॉटेलजवळ असलेल्या व्ही कृष्णन नायर चौकाला जाहिरातींनी विद्रुप केले आहे. या चौकाला नेहमीच जाहिरातीचे पोस्टर चिटकवले जातात. तरी संबंधित अधिकआऱ्यांनी यात दखल देऊन योग्य ती कारवाई करावी. चौकात होणाऱ्या अनधिकृत पोस्टर तातडीने हटवण्यात यावे.- दत्ता खंदारे
व्ही कृष्णन नायर चौकाची दुर्दशा!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Nov 2020, 5:32 am