अ‍ॅपशहर

अपघातास आमंत्रण

Maharashtra Times 28 Apr 2017, 2:05 pm
वीरा देसाई रोडवरील दत्ताजी साळवी मार्ग, स्कोडा शोरूम व अॅश्युअर स्कीन केअर सेंटर समोरील फुटपाथवर चारचाकी गाड्या पार्क केल्या जातात. त्यामुळे पादचाऱ्यांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालावे लागते. यामुळे अपघात होण्याचीही भीती आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम possibility of an accident
अपघातास आमंत्रण


– देवदत्त चौधरी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज