अ‍ॅपशहर

खड्ड्यांचा रस्ता

Maharashtra Times 22 Oct 2016, 10:50 am
गोरेगाव : मोठ्या थापा मारणारे महापालिकेचे अधिकारी खरेच काम करतात का? आरे कॉलनीमध्ये विजयनगरला जाताना रस्त्याची अवस्था फारच भयानक आहे. कित्येक वेळा तो दुरुस्त करण्यात आला. मात्र तरीही रस्त्यामधून पाणी बाहेर येत आहे. १०० मीटरच्या या रस्त्यावर अनेक खड्डे आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम potholes on the road
खड्ड्यांचा रस्ता


- समीर विधाते

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज