आजच्या मटामधये ठाकुरदवार सिग्नलचया पुढे जाणारया रस्त्यावरील वीजेच्या बाॅकसविषयीची माझी तक्रार छापून आली व बेस्टने तात्काळ कारवाई करून बाॅकस उघडे होते ते बंद केले पण केबलस अजूनही बाहेर लोंबकळत आहेत. त्याचाही बंदोबस्त करावा. मटा पेपर आणि बेस्टला धन्यवाद.
वीजेच्या बाॅकसची दुरूस्ती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Sep 2017, 5:30 am