अंधेरी पूर्वेकडील गुंफा रोडवरील दुकानदारांनी आता वाहनांसाठी असणाऱ्या रस्त्यांवर जाहिरातींचे फलक लावले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे. महापालिका व वाहतूक पोलिसांनी कृपया याची दखल घेऊन हे फलक त्वरित काढून रस्ते मोकळे करावेत.
- राजन पांजरी
- राजन पांजरी