पीएमपी बसची दुरावस्था पुणे - शहरातील सर्वात प्रमुख सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीची दुरावस्था झाली आहे. वारजे येथून जाणाऱ्या या पीएमपीच्या मागील बाजूस साधा पत्रा ठोकण्यातआला आहे. त्यात व्हेंटिलेशनसाठी दोन डोळ्यांसारखी छिद्र पाडण्यात आली आहेत. यामुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.विजय हराळे
पुणे SMART CITY BUS मागे दाेन ङाेळे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Feb 2018, 5:36 am