शहरातील फेरीवाल्यांचा उपद्रव वाढल्यामुळे. मनपाने पुन्हा एकदा फेरीवाला नोंदणी हाती जरी घेतली असली. तरीही मनपाने दिलेल्या अधिकृत ठिकाणे धंदे लागूनही. अनाधिकृत धंदे सुद्धा लागणार आहे. मनपा अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास असक्षम ठरत आहे. त्यामुळे नोंदणी करो अगर न करू अनधिकृत फेरीवाले हे. रहदारीस अडथळा होणाऱ्या ठिकाणी धंदे लावणारच आहे.
आठवड्याचा प्रश्न
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Feb 2020, 5:46 am