भांडुप पश्चिम येथील अशोक केदारे चौक परिसरातील उत्कर्ष नगर रोडवर कचरा रस्त्यावर पसरला आहे. माञ परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने येथील रस्त्यावरील कचरा त्वरीत हटवावा-गणेश वराडे
कचरा त्वरीत हटवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Jan 2019, 5:38 am