अ‍ॅपशहर

रेल्वे क्रॉसिंग रस्त्याची दुरवस्था

Maharashtra Times 1 Dec 2016, 11:42 am
चुनाभट्टी : चुनाभट्टी रेल्वे क्रॉसिंगचा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. खड्ड्यांमुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचीही तारांबळ उडते आणि नागरिकांनाही खूप त्रास होतो. मागच्या दोन महिन्यांपासून ही दुरवस्‍था असून मध्य रेल्वे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. कृपया वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून नागरिकांना दिलासा द्यावा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम railway crossing road bad condition
रेल्वे क्रॉसिंग रस्त्याची दुरवस्था



- संदेश मानकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज