महिला सुरक्षा सुविधेचा प्रयत्न स्वागतार्ह आहे. यामुळे महिलांमध्ये सुरक्षेची भावना नक्कीच वाढेल. यासाठी यंत्रणा तत्पर होणे गरजेचे आहे. विश्वासार्हता निर्माण होणे तितकेच महत्त्वाचे आहे. सदर सुरक्षेबाबत माहिती पोहचणे गरजेचे आहे. संबंधित यंत्रणेत मनुष्य बळाची वाढ होणे गरजेचे आहे.
रेल्वेची महिला सुरक्षा......
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jan 2020, 5:46 am