पदपथावर खड्डेग्रॅण्ट रोड नानाचौक येथील मुख्य सिग्नलजवळ पदपथावर भरपूर खड्डे पडलेले आहेत. अनेक ठकीणी फरशा उखडलेल्या आहेत. यामुळे पारचाऱ्यांना चालताना कसरत करावी लागत आहे. यात एखाद्याचा पाय घसरून अपघात हाण्याची शक्यता आहे. यामुळे संबंधित यंत्रणेने योग्य ती कार्यवाही करून पदपथ दुरुस्ती करावी.
RASTET KHADDE ....
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Jul 2019, 5:42 am