शाळकरी मुलांच्या वाहतुकीची पर्यायी व्यवस्था करण्याआधी मुलांच्या रिक्षातून वाहतुकीवर सरसकट बंदी घालणे उचित नाही. पर्यायी व्यवस्था म्हणुन रिक्षातून प्रवास करणाऱ्या मुलांना माफक दरात बेस्ट बस किंवा स्कूल बस मधून व्यवस्था केल्यास मुलांच्या सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने हिताचे ठरेल.
शाळकरी मुलांची रिक्षातून वाहतुक बंदीचा पुनर्विचार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Nov 2019, 5:44 am