साधी लोकल पेक्षा एसी लोकल चे दर हे सर्वाधिक आहेत. सर्व सामन्य नागरिक हे साधी लोकल ने प्रवास करतात कारण साधी लोकल ने दादर ते अंधेरी स्थानकापर्यत प्रवास दर हा 10 रूपये आहे. तर प्रथम दर्जाचा 70 रूपये आहे. एसी लोकलचा प्रवास दर हा 90 रूपये आहे. प्रथम दर्जाचे प्रवासी काही थोड्या प्रमाणात एसी लोकल कड़े वळले आहेत मात्र दोन एसी लोकल फेऱ्यामध्ये तासाभरापेक्षा अधिक वेळचे अंतर आहे. त्यामुळे प्रथम दर्जाचे प्रवासी महीना पासभाडे काढण्याची मानसिकता तयार झालेली दिसत नाही. एसी लोकलचा प्रतिसाद मिळवण्यासाठी तिकीट दरामध्ये सूट देवून फेऱ्यांमधील वेळचे अंतर कमी करावे.
तिकीट शुल्क कमी आकारणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Feb 2020, 5:46 am