ट्रॉम्बे कोळीवाडा मध्ये चेरेश्वर मैदाना जवळील कचरा पेटी ही तुटलेल्या अवस्थेत आणि उलटी ठेवलेली आहे,यामुळे नागरिकांना कचरा हा पेटीच्या बाहेर टाकावा लागत आहे,तसेच कचरा पेटी ही तुटलेली असलेल्या कारणामुळे कचरा पेटीतून बाहेर पडत आहे.कृपया महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या कडे लक्ष द्यावे.
कचरा पेटी आणि कचरा उचलणे बाबत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Nov 2018, 5:32 am