फलक उभाराकुलाबा : नारायण सावंत रस्त्यावर लोखंडी दिशादर्शक फलक गेल्या दोन आठवड्यापासून तुटून पडला आहे. रस्त्यालगतच्या पदपथावर हा फलक असल्यामुळे पदपथावरुन चालणाऱ्या शाळकरी मुलांना आणि नागरिकांना फलकामुळे इजा होण्याची शक्यता आहे. महापालिकेने तुटलेल्या फलकाच्या जागी नवीन फलक उभारा.- संतोष पवार
तुटलेला फलक काढा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Mar 2019, 5:39 am