जोगेश्वरी पूर्वेतील सर्वोदयनगर मार्गावरील आदर्श सहकारी संस्थेच्या प्रवेशद्वार समो रील फुटपाथवर पालिकेने गेली 3 दिवस झाडाच्या फांद्या तोडून ठेवल्या आहेत, त्यामुळे फुटपाथ वरून चालत येत नाही. तरी पालिकेच्या के पूर्व विभागाने येथील अतिक्रमण हटवून परिसर स्वच्छ करावा.
फुटपाटरील फांद्या हटवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Sep 2018, 5:37 am