चिंचपोकळी (पश्चिम ) येथील ना.म.जोशी मार्गावर , सिताराम मिल समोरील, शिवशक्ती पार्क च्या प्रवेश द्वारावर, पालिकेने जलवाहिणीचे दुरुस्ती केली. परंतु काम संपल्या नंतर रस्ता पूर्वर्वत केला नसल्याने खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना व राहिवाशना त्रास होत आहे . पालिकेने याची दखल घेऊन रस्ता पूर्ववत करावा. बाळ पंडित
दुरुस्तीचे काम अर्धवट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Feb 2019, 5:41 am