दादर- पश्चिम येथे आर.के. वैद्य रोड वर दोन्ही बाजूंनी वाहने थांबवली जातात.शिवाय फुटपाथ वरही दुचाकी लावलेल्या असतात. सतत तक्रारी करूनही यावर कारवाई होत नाही. तेथेच अनधिकृत आणि असुरक्षित खाण्याचा स्टॉलही आहे. अलीकडेच एक वृद्ध महिला दुचाकीत साडी अडकून पडल्या.यावर उपाय करावा. -रिद्धी गोलटकर
वाहनांमुळे रस्ता अडला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Nov 2018, 5:36 am