लालबाग: मार्केट, येथील चिवडा गल्ली ची अवस्था फारच वाईट झाली आहे. ठीक ठिकाणी खड्डे पडून माती पसरली आहे. या रस्त्यात जास्त रहदारी असल्याने, नागरिकांना कसरत करून चालावे लागते. पालिका प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन, चिवडा गल्लीची दुरुस्ती करावी. बाळ पंडित, चिंचपोकळी (पश्चिम )
रस्त्याची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Apr 2021, 5:32 am