अ‍ॅपशहर

दुय्यम साहित्य

Maharashtra Times 27 Apr 2017, 1:37 pm
दादर पश्चिमेकडे सध्या रस्तादुरुस्तीचे काम सुरू असून काही ठिकाणी कंत्राटदाराकडून जुनेच साहित्य वापरण्यात येत आहे. त्यामुळे याठिकाणी पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता असून पालिका प्रशासनाने संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम road development issues in dadar
दुय्यम साहित्य


– रविंद्र कद्रेकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज