फोर्ट, येथील मोदी स्ट्रीट महानगरपालिका मंडई अलीकडेच रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. तरी १०० मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास सक्त मनाई असूनही, नागरिकांनी संबंधित पालिकेला तक्रार करूनही आजपर्यंत काहीही कारवाई करून हटवण्यात आलेलं नाही.Change
रस्त्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Jan 2018, 5:31 am