बधवार पार्क कॅप्टन प्रकाश पेठे रोडवर रस्त्यावर जागो जागी खड्डे पडल्यामुळे रस्त्यावर मोठे लोखंडी झाकण बसवण्यात आले आहे. ते नीट न लागल्याने त्यावरून गाडी जाताना जोरदार आवाज होतो. शिवाय,त्या झाकणाच्या एकूणच रचनेमुळे तेथे अपघात होण्याचीही भीती असल्याचे निदर्शनास आले आहे. पालिकेने हे काम नीट करून घ्यावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
रस्त्याची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jan 2018, 5:37 am