मालाङ पुष्पा पार्क रोङ नं ३ येथे 2/3 महिन्या पासुन संथ गतीने काम चालु आहे रस्त्या वरील पडलेल्या सिमेंट व रॅबिट मुळे सर्वञ हवेत प्रदुषण झाले आहे त्यामुळे सर्व रहिवाशांना त्याचा खुप त्रास होत आहे तक्रार करुन सुध्धा रस्त्या वरील रँबिट उचले नाहि .तरी ते त्वरीत साफ करण्यात यावे हि विनंती
ROAD PROBLEM
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Feb 2018, 5:36 am